आमच्याबद्दल

उपमहापौर परशुराम वाडेकर

मा. परशुराम वाडेकर हे एक समर्पित नेते, समाजसेवक आणि दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवा आणि मजबूत समाजनिर्मितीसाठी वाहिले आहे. प्रामाणिकपणा, समानता आणि विकास या तत्त्वांवर त्यांचा ठाम विश्वास असून त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी सातत्याने कार्य केले आहे.

भारतीय संस्कृती आणि मूल्यांमध्ये वाढलेल्या मा. वाडेकर यांना लहानपणापासूनच देशाच्या प्रगतीची जाणीव होती. त्यांच्यातील नेतृत्वगुण आणि लोकांच्या समस्या सोडवण्याची जिद्द यामुळे त्यांनी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला.

गेल्या अनेक वर्षांत त्यांनी शिक्षण, आरोग्य, रोजगार, शेतकरी कल्याण, युवक सक्षमीकरण आणि महिला सुरक्षा या महत्त्वाच्या विषयांवर सक्रियपणे काम केले आहे. प्रत्येक नागरिकाला संधी मिळावी आणि विकासाचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा, ही त्यांची प्रमुख भूमिका आहे.

निधी (२०२६ ते २०३१)

No. शहर वॉर्ड क्रमांक क्षेत्र मंजूर केलेले काम वर्ष स्थिती रक्कम
1 बोपोडी 70 बोपोडी रोड, बोपोडी बोपोडी भूमिगत पूल 2021 पूर्ण 25

मा. परशुराम वाडेकर यांचा नेहमीच असा विश्वास राहिला आहे की, सरकारी योजना आणि निधीचा थेट फायदा जनतेला झाला पाहिजे. आपल्या नेतृत्वाखाली, सरकारने सुरू केलेल्या विविध कल्याणकारी योजनांची नागरिकांना माहिती मिळावी आणि त्यांना त्या योजनांचा लाभ घेता यावा, यासाठी त्यांनी सक्रियपणे काम केले आहे.

आमचे काम

विकासासाठी समर्पित, तुमच्यासाठी वचनबद्ध

भविष्यातील विकासदृष्टी- औध बोपोडीसाठी नवा संकल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अत्याधुनिक हॉकी स्टेडीयम व स्पोर्ट्स गॅलरी. किर्लोस्कर कंपनी से आंबेडकर रोड ते पंडित नेहरू उद्यान (त्रिकोणी गार्डन)…

अधिक वाचा

छ. शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाची उभारणी

औंध परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक भान जपणान्या महत्त्वपूर्ण उपक्रमांपैकी एक म्हणजे डीपी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा उभारणीचे काम.…

अधिक वाचा

सामाजिक जबाबदारीचे मान: विविध उपक्रम दारीचे भान : विविध उपक्रम

सौ. सुनिता परशुराम वाडेकर आणि आयु. परशुराम वाडेकर यांच्या संकल्पनेतून प्रभागात पर्यावरण संवर्धन, सामाजिक बांधिलकी आणि समुदाय विकासासाठी विविध उपक्रम…

अधिक वाचा

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार व ग्रंथतुला

आण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीला व संघर्षाला प्रणाम. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीला सन्मान देत, त्यांच्या समानता, संघर्ष आणि सामाजिक न्यायाच्या…

अधिक वाचा

स्व. द्रौपदाबाई मुरलीधर खेडेकर मनपा हॉस्पिटलमधील आरोग्यसेवेचा नवा अध्याय

प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याच्या गरजांना ओळखून खेडेकर हॉस्पिटलमध्ये फिजिओथेरपी विभाग, मोफत डायलिसिस विभाग आणि अत्याधुनिक आय.सी.यू. विभाग 'सुरू करण्यात आले आहेत.…

अधिक वाचा

हरित, आरोग्यदायी आणि सुंदर प्रभागासाठी

सुनिताताईंनी प्रभागातील उद्यानांचे सुशोभीकरण आणि नागरिकांच्या आरोग्यवर्धनासाठी उद्यान विकासाचे विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. आयु. परशुराम वाडेकर यांच्या संकल्पनेतून छत्रपती…

अधिक वाचा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळा

उत्साहाचा आणि ऐक्याचा पर्व आयु. परशुराम वाडेकर यांच्या संकल्पनेतून दरवर्षी आंबेडकर फेस्टिवलची पुण्यात मोठी परंपरा निर्माण झाली आहे. आनंद शिंदे,…

अधिक वाचा

प्रभागातील काही इतर विकासकामे

अंतर्गत सोयी सुविधा नागरिकांसाठी डीपी रोड औंध येथील ड्रेनेज, पाण्याची पाईप लाईन दुरुस्ती खडकी ते रेंज हिल्स बोगदा मोठा करण्याचे…

अधिक वाचा

संविधान सन्मान दौड व सायकल मार्च

लोकशाहीच्या मूल्यांसाठी एक प्रेरणादायी पाऊल. आयु. परशुराम वाडेकर यांच्या संकल्पनेतून दरवर्षी संविधान दिनाच्या निमित्ताने आयोजित केली जाणारी 'संविधान दौड' ही…

अधिक वाचा

नेत्यांशी संपर्क.. जनतेच्या प्रश्नासाठी

सुनिता परशुराम वाडेकर व आयु. परशुराम वाडेकर हे नेहमीच जनतेच्या प्रश्नांच्या निवारणासाठी तत्पर आणि सक्रिय राहिल्या आहेत. प्रभागातील लहान मोठ्या…

अधिक वाचा

भिडे वाडा स्मारकासाठी सातत्यपूर्ण लढा

भिडे वाडा म्हणजे देशातील पहिली मुलींची शाळा. पुण्यातील भिडे वाडा हे भारतीय इतिहासातील एक सुवर्ण पान आहे, कारण याच ठिकाणी…

अधिक वाचा

सुदृढ रस्ते आणि सुंदर फुटपाथ

प्रभागाच्या विकासाचे भक्कम पाऊल..! सौ सुनिताताई वाडेकर यांनी प्रभागातील | मुख्य | तसेच अंतर्गत रस्त्यांचे सिर्मेटिकरण करून टिकाऊ व दर्जेदार…

अधिक वाचा

हिंदू स्मशानभूमी मुस्लीम कब्रस्तान

बोपोडी परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी स्मशानभूमीचे पूर्ण सुशोभीकरण आणि अत्याधुनिकरण आयु. परशुराम वाडेकर यांच्या संकल्पनेतून करण्यात आले. पुराच्या धोक्यामुळे परिसराची उंची…

अधिक वाचा

बोपोडी चौक ते खडकी स्टेशन हायवे रोड वायडनिंग (महामार्ग रुंदीकरण)

प्रभागाच्या व एकंदरीत पुणे शहराचा वाहतूक व्यवस्थेला दिलासा देणारे एक महत्त्वपूर्ण काम म्हणजे बोपोडी चौक ते खडकी स्टेशन दरम्यानच्या हायवे…

अधिक वाचा

३० दशलक्ष लि. क्षमतेची पाण्याची टाकी

प्रभागातील नागरिकांना नियमित आणि पुरेशा पाणीपुरवठ्याचा लाभ मिळावा या उद्देशाने ३० दशलक्ष लिटर क्षमतेची विशाल पाण्याची टाकी आयु. परशुराम वाडेकर…

अधिक वाचा

प्रभागातील ओपन जिम उपक्रम सर्वांसाठी तंदुरुस्ती

सर्व वयोगटातील नागरिकांच्या आरोग्य आणि तंदुरुस्तीचा विचार करून, प्रभागात विविध ठिकाणी ओपन जिमची उभारणी आयु. परशुराम वाडेकर वांच्या संकल्पनेतून करण्यात…

अधिक वाचा

सकंटात माणुसकीचा हात आशेच्या दिव्यांनी उजळलेली दिवाळी

कोरोना काळात अनेक बालकांनी आपल्या आई- वडिलांचे छत्र गमावले, आणि त्यांच्या आयुष्यात काळोख पसरला. त्या वेळी आयु. परशुराम वाडेकर व…

अधिक वाचा

सकंटात माणुसकीचा हात कोरोना काळातील जनसेवा

कोरोना काळात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत सुनिता परशुराम वाडेकर यांनी बोपोडी यांनी बोपोडी परिसरात व्यापक लसीकरण शिबिरे आणि औषध फवारणी…

अधिक वाचा

सकंटात माणुसकीचा हात

जीवनावश्यक वस्तू आणि औषधांचे वाटप. कोरोना महामारीच्या भीषण काळात जेव्हा सर्वत्र अनिश्चितता आणि भीतीचे वातावरण होते, त्या काळात आयु. परशुराम…

अधिक वाचा

महामानवांच्या जयंती

सांस्कृतिक एकतेचा व सामाजिक प्रेरणेचा दरवर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसोबतच महामानवांच्या जयंती साजऱ्या करून त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा…

अधिक वाचा

मुस्लीम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन

सामाजिक एकतेचा सेतू. प्रभागातील मुस्लीम बांधवांसोबत सामाजिक सौहार्द आणि बंधुभाव दृढ करण्यासाठी आयु. परशुराम वाडेकर व सौ. सुनिता परशुराम वाडेकर…

अधिक वाचा

महिला दिनानिमित्त माता सावित्रीबाई फुले सम्मान पुरस्कार

८ मार्च जागतिक महिला दिन या निमित्ताने प्रभागात समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाचा कर्तुत्वान मातां आणि महिलांचा गौरव करण्यासाठी…

अधिक वाचा

सेवेच्या उपक्रमांनी साजरा झालेला वाढदिवस

समाजसेवा आणि लोकसंपर्क यांचा सुंदर संगम असलेल्या सुनि परशुराम वाडेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य दरवर्षी विविध उपक्रमांनी साजरे करण्यात येते या…

अधिक वाचा

धम्म पहाट : पुण्याची १९ वर्षांची सांगितीक परंपरा

गत १९ वर्षांपासून “धम्म पहाट" हा सांगीतिक सोहळा दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने पुण्यात अत्यंत सांस्कृतिक वातावरणात साजरा केला जातो. या…

अधिक वाचा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन आदरांजली कार्यक्रम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बोपोडीतील शाहू चौकात भव्य आदरांजली कार्यक्रम आयु. परशुराम वाडेकर यांच्या संकल्पनेतून दरवर्षी आयोजित आयोजित…

अधिक वाचा

जनतेच्या प्रश्नांसाठी सजग नेतृत्व

जनतेच्या समस्यांसाठी प्रशासनाचा सतत पाठपुरावा. प्रभागातील कोणतीही समस्या लहान-मोठी असो, सौ. सुनिताताई वाडेकर व आयु परशुराम वाडेकर, दोघांनी नेहमीच प्रत्यक्ष…

अधिक वाचा

बहुजनांच्या हक्कासाठी अखंड लढा

आयु. परशुराम वाडेकर आणि सौ. सुनिताताई यांचे चळवळीतील योगदान आयु. परशुराम वाडेकर हे बहुजनांच्या न्याय, अधिकार आणि सन्मानासाठी लढणारे ध्येयवेडे…

अधिक वाचा

अमृत महोत्सवी वर्षात तिरंगा रॅली

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रभागात देशभक्ती आणि अभिमानाची भावना जागवणारा उपक्रम राबविण्यात आला. सुनिता परशुराम वाडेकर यांच्या पुढाकाराने भव्य तिरंगा…

अधिक वाचा

समाजमंदिर, बुद्धविहार वामनदादा कर्डक साहित्य कट्टा

सौ. सुनिता परशुराम वाडेकर यांच्या पुढाकाराने व आयु. परशुराम वाडेकर यांच्या संकल्पनेतून प्रभागात विविध समाजमंदिरांची आणि बुद्धविहारांची उभारणी तसेच दुरुस्ती…

अधिक वाचा

दिवाळी फराळ कष्टकरी व रिक्षाचालक यांच्यासोबत

आशेच्या दिव्यांनी उजळलेली दिवाळी प्रभागातील समाजघटकांमध्ये एकोपा आणि आत्मीयतेचा संदेश देण्यासाठी आयु. परशुराम | वाडेकर व सौ. सुनिता परशुराम वाडेकर…

अधिक वाचा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मोफत व्यायामशाळा

तरुणांसाठी आरोग्य खेळाडू घडविण्याचं केंद्र आयु. परशुराम वाडेकर यांच्या संकल्पनेतून तरुण पिढीमध्ये आरोग्याविषयी जागरूकता आणि शारीरिक तंदुरुस्तीची सवय निर्माण व्हावी…

अधिक वाचा

आषाढी वारी व तुकाराम महाराज पालखी सोहळा - स्वागत

महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक असलेल्या आषाढी वारी निमित्त दरवर्षी संत शिरोमणी तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात…

अधिक वाचा

तक्षशिला बुध्द विहार व श्री महादेव मंदिर धार्मिक समतेचा संदेश देणारा उपक्रम

सामाजिक एकोपा आणि सर्वधर्मसमभाव या भारतीय संस्कृतीच्या मूलमंत्राला अधोरेखित करत सौ. सुनिता परशुराम वाडेकर यांनी बोपोडीमधील रेल्वेलाईन गेट नं २०…

अधिक वाचा

रक्तदान शिबीर व कोरोना योध्दा सन्मान

समाजसेवा आणि कृतज्ञतेची भावना सौ. सुनिता परशुराम वाडेकर यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने समाजहिताचा एक प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. या दिवशी मोठ्या…

अधिक वाचा

राजमाता जिजाऊ ग्रंथालय व अभ्यासिका

आयु. परशुराम वाडेकर यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पवित्र निमित्ताने सुनिता परशुराम वाडेकर यांनी बोपोडीमधील भोईटे चाळ परिसरात…

अधिक वाचा

शिक्षणाला प्रोत्साहन

गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि शालेय साहित्य वाटप उपक्रम शिक्षण, प्रेरणा आणि उज्ज्वल भविष्य आयु. परशुराम वाडेकर यांच्या संकल्पनेतून प्रभागातील विद्यार्थ्यांच्या…

अधिक वाचा

पूरग्रस्तांसाठी तत्पर मदतकार्य

संकटसमयी आधाराचा हात बोपोडी परिसरात पाऊस जास्त झाल्यावर पूरस्थिती निर्माण. बोपोडी परिसर नदीकाठी असल्याने पाऊस जास्त झाल्यावर पूरस्थिती निर्माण होवून…

अधिक वाचा

भव्य कमान व अशोक स्तंभ

शिक्षण आणि संविधान मूल्यांची जपणूक हीच खरी राष्ट्रसेवा मानून सौ. सुनिता परशुराम वाडेकर यांनी माता रमाबाई आणि डॉ. राजेंद्र प्रसाद…

अधिक वाचा

मंदिर व चर्चसमोर दीपस्तंभ उभारणी

प्रकाश, समानता आणि एकतेचा भाव प्रभागातील सर्व मंदिर व धार्मिक उपासना स्थळांसमोर सौहार्द आणि ऐक्याचा संदेश दृढ करण्यासाठी प्रत्येक मंदिर…

अधिक वाचा

तथागत गौतम बुध्द धम्म विपश्यना केंद्र व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मोफत अभ्यासिका

अंतर्मनशांतीचा प्रवास औंध - बोपोडी प्रभागात पुणे विद्यापीठाच्या जनरल बी. सी. जोशी प्रवेशद्वाराजवळ > उभारण्यात आलेले धम्म विपश्यना केंद्र आयु.…

अधिक वाचा

सम्यक विहार व विकास केंद्र

जनतेसाठी उभारलेले विश्वासाचे केंद्र जनसेवा ही केवळ घोषणा नसून कृतीत उतरलेली मूल्यप्रणाली आहे, याच तत्त्वावर सौ. सुनिता परशुराम वाडेकर यांनी…

अधिक वाचा

राजर्षी शाहू चौक व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे साहित्य कट्टा व अशोक स्तंभ

बोपोडीच्या हृदयस्थानी असलेल्या चौकात राजर्षी शाहू चौकाची उभारणी करून सौ. सुनिता परशुराम वाडेकर यांनी आयु. परशुराम वाडेकर यांच्या संकल्पनेतून सामाजिक…

अधिक वाचा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयाचे ऐतिहासिक काम

विचारांचा आणि प्रेरणेचा शाश्वत दीपस्तंभ आयु. परशुराम वाडेकर यांच्या संकल्पनेतून आणि सौ. सुनिता परशुराम वाडेकर यांच्या प्रयत्नांमुळे पुणे महानगरपालिकेच्या आवारात…

अधिक वाचा

राजकारण हा व्यवसाय नाही, तर एक चांगले भविष्य घडवण्याची जबाबदारी आहे.

मा. पशुराम वाडेकर

सोशल मीडिया

मा. परशुराम वाडेकर आणि सौ. सुनिता परशुराम वाडेकर यांची सोशल मीडिया खाती

फेसबुक अपडेट्स

Parashuram Wadekar

(opens in a new tab)
Page likes: 254

उपमहापौर - पुणे महानगरपालिका
संघटक सचिव महा.राज्य रिपाई(A)
अध्यक्ष - डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे
जनसंपर्क कार्यालय - सम्यक विहार व विकास केंद्र, बोपोडी, पुणे

3 weeks ago

Parashuram Wadekar
📚 आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी ४० शिक्षकांची निवड; निकष निश्चित करण्याबाबत समितीची बैठक संपन्न! 📍 पुणे महानगरपालिका🗓️ दि. ०७ सप्टेंबर २०२६पुणे महानगरपालिकेच्या महापौर कार्यालयात आज आदर्श शिक्षक पुरस्कार समितीची बैठक महापौर तथा समितीच्या अध्यक्षा मा. मंजुषाताई नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी उपमहापौर तथा समितीचे उपाध्यक्ष म्हणून माझी प्रमुख उपस्थिती होती.यंदाच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करताना कोणते निकष असावेत, याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, शिक्षकांचे शैक्षणिक योगदान, नाविन्यपूर्ण उपक्रम, सामाजिक बांधिलकी तसेच शाळेच्या सर्वांगीण विकासातील योगदान या बाबींचा विचार करून गुणवंत शिक्षकांची निवड करण्यावर भर देण्यात आला.या पुरस्कारासाठी समितीतील १४ सदस्यांकडून आदर्श शिक्षकांची निवड करण्यात येणार आहे.यंदा एकूण ४० आदर्श शिक्षकांचा गौरव करण्यात येणार असून—🔹 २५ पुरस्कार – पुणे महानगरपालिका प्राथमिक शाळांमधील शिक्षक🔹 १० पुरस्कार – खासगी प्राथमिक शाळांमधील शिक्षक🔹 ५ पुरस्कार – खासगी माध्यमिक शाळांमधील शिक्षकशिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करणे, हा या पुरस्काराचा प्रमुख उद्देश आहे.शिक्षक घडवतात विद्यार्थी…विद्यार्थी घडवतात भविष्य!अशा भविष्यवेधी शिक्षकांचा सन्मान करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. #आदर्शशिक्षकपुरस्कार #पुणे_महानगरपालिका #शिक्षण #शिक्षकसन्मान #PuneMunicipalCorporation ...
View on Facebook (opens in a new tab)

3 weeks ago

Parashuram Wadekar
आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरुद्ध स्वातंत्र्याची मशाल पेटवून अन्यायाविरोधात संघर्ष करणारे राजे उमाजी नाईक यांचे शौर्य, धैर्य आणि बलिदान सदैव प्रेरणादायी आहे. त्यांच्या महान कार्याला जयंतीनिमित्त मनःपूर्वक अभिवादन! यावेळी महापौर सौ. मंजुषाताई नागपुरे, यांच्यासह विरोधी पक्षनेते मा. निलेश निकम, नगरसेवक मा. अरुण राजवाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.#राजेउमाजीनाईक #उमाजीनाईक #जयंती #अभिवादन #क्रांतिवीर ...
View on Facebook (opens in a new tab)

1 month ago

Parashuram Wadekar
पुण्यातील पर्यावरणाच्या हानीबाबत उपमहापौरांची तीव्र नाराजी!आज दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित पर्यावरण सभेमध्ये मा. परशुराम वाडेकर, उपमहापौर, पुणे यांनी पुण्यातील पर्यावरणाच्या होत असलेल्या हानीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.यावेळी बोलताना मा. उपमहापौरांनी पुण्यातील नद्यांची झालेली दुरवस्था, नदीपात्रातील वाढते अतिक्रमण व बांधकामे तसेच पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले.“पुण्यातील नद्यांचे नाल्यांमध्ये रूपांतर होण्यास मागील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताकाळातील निर्णय आणि धोरणे जबाबदार आहेत,” असा आरोप त्यांनी केला. तसेच, नदीपात्रातील बांधकामांना मंजुरी कशी देण्यात आली? नदी सुधार प्रकल्प प्रभावीपणे का राबविण्यात आला नाही? असे सवालही त्यांनी उपस्थित केले.पुण्याच्या पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या नद्या, जलस्रोत आणि नदीपात्रांचे संरक्षण करण्यासाठी ठोस व दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.पर्यावरणाच्या हानीस जबाबदार असलेल्या बाबींचा गांभीर्याने आढावा घेऊन पुण्याचे पर्यावरण व नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन करण्यासाठी प्रभावी पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले. ...
View on Facebook (opens in a new tab)

2 months ago

Parashuram Wadekar
आज पुणे महानगरपालिकेच्या वतीने पीएमपीएमएलच्या विविध प्रश्नांवर विशेष सभा आयोजित करण्यात आली. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या विशेष सभेमध्ये (PMPML) पीएमपीएमएलच्या सेवा, बस फेऱ्या, प्रवाशांच्या समस्या आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याबाबत परखडपणे माझे विचार मांडले.पुणेकरांना अधिक चांगली, सुरक्षित आणि वेळेत उपलब्ध होणारी सार्वजनिक वाहतूक सेवा मिळावी, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची ठाम मागणी यावेळी केली.#पुणे_महानगरपालिका #पुणे #बस #PMPML ...
View on Facebook (opens in a new tab)

3 months ago

Parashuram Wadekar
श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा...#sambhajimaharaj#palakhi #varkari #bopodi #ramkrushnahari ...
View on Facebook (opens in a new tab)

इंस्टाग्राम अपडेट्स

गॅलरी

Scroll to Top